स्टाफ सिलेक्शन कमिशन ज्युनियर इंजिनिअर भरती 2023 , SSC JE Recruitment 2023
(SSC
JE) स्टाफ सिलेक्शन कमिशन
मार्फत ‘ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती
स्टाफ सिलेक्शन कमिशन ही भारत सरकारमधील विविध विभाग / संस्थांसाठी कनिष्ठ अभियंता (सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि प्रमाण सर्वेक्षण आणि करार) भरतीसाठी खुली स्पर्धात्मक परीक्षा असेल. 1324 कनिष्ठ अभियंता पदांसाठी SSC JE भर्ती 2023 (SSC Bharti 2023).
शैक्षणिक पात्रता: सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.
वयाची अट: 01
जानेवारी 2023 रोजी 30/32
वर्षांपर्यंत [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
Online अर्ज
करण्याची शेवटची तारीख: 16 ऑगस्ट
2023 (11:00 PM)
CBT (पेपर I): ऑक्टोबर 2023
याप्रकारची माहिती मिळविण्यासाटी ग्रुप जॉईन करा
Join Now
.....
|
Post a Comment