(ZP Bharti) जिल्हा परिषद मेगा भरती 2023
ग्रामीण विकास विभाग, महाराष्ट्र शासन, ग्राम विकास
विचार भारती 2023, जिल्हा परिषद भरती, ZP भरती 2023, ZP भारती 2023 साठी
19460 आरोग्य पर्यवेक्षक. आरोग्य सेवा कर्मचारी, फार्मासिस्ट, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ
ड्राफ्ट्समन, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक
(लिपिक), कनिष्ठ सहाय्यक
(लेखा), वायरमन, फिटर, पर्यवेक्षक, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा
तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिग्मन , वरिष्ठ सहाय्यक
लिपिक, वरिष्ठ सहाय्यक
लेखा, विस्तार अधिकारी
आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि लघुलेखक (उच्च श्रेणी)
ग्रामीण विकास विभाग, महाराष्ट्र शासन, ग्राम विकास
विचार भारती 2023, जिल्हा परिषद भरती, ZP भरती 2023, ZP भारती 2023 साठी
19460 आरोग्य पर्यवेक्षक. आरोग्य सेवा कर्मचारी, फार्मासिस्ट, कंत्राटी
ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ ड्राफ्ट्समन, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ
लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपिक), कनिष्ठ सहाय्यक (लेखा), वायरमन, फिटर, पर्यवेक्षक, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा
तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिग्मन , वरिष्ठ सहाय्यक
लिपिक, वरिष्ठ सहाय्यक
लेखा, विस्तार अधिकारी
आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि लघुलेखक (उच्च श्रेणी)
जाहिरात क्र.: 01/2023
Total: 19460 जागा
शैक्षणिक पात्रता:
1. पद
क्र.1: (i) विज्ञान शाखेतील
पदवी (ii) बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी
असणारा 12 महिन्यांचा कोर्स
2. पद क्र.2: 10वी
उत्तीर्ण
3. पद क्र.3: सहाय्यकारी
प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद
4. पद क्र.4: B.Pharm/D.Pharm
5. पद
क्र.5: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BWS किंवा कृषी
डिप्लोमा/पदवी
6. पद क्र.6: स्थापत्य
अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
7. पद क्र.7: विद्युत
अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
8. पद क्र.8: यांत्रिकी
अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
9. पद क्र.9: (i) 10वी
उत्तीर्ण (ii) स्थापत्य आरेखक
कोर्स
10. पद क्र.10: (i) तांत्रिक शिक्षण विभागाच्या
यांत्रिकी विषयातील कोर्स (ii) 05 वर्षे अनुभव
11. पद क्र.11: (i) पदवीधर (ii) 05 वर्षे अनुभव
12. पद क्र.12: (i) 10वी
उत्तीर्ण (ii) मराठी व इंग्रजी
टंकलेखन 30 श.प्र.मि.
13. पद क्र.13: (i) 10वी
उत्तीर्ण (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
14. पद क्र.14: तारतंत्री
प्रमाणपत्र
15. पद क्र.15: (i) 04थी
उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
16. पद क्र.16: समाजशास्त्र
/ गृहविज्ञान/शिक्षण/ बालविकास/पोषण पदवी
17. पद क्र.17: पशुवैद्यक
शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य.
18. पद क्र.18:
भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/जीवशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी पदवी
19. पद क्र.19: 10वी
उत्तीर्ण (ii) ITI (यांत्रिकी/विद्युत/ऑटोमोबाईल) प्रमाणपत्र
20. पद क्र.20: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 01 वर्ष अनुभव
21. पद क्र.21: पदवीधर
22. पद क्र.22: (i) B.Com (ii) 03 वर्षे अनुभव
23. पद क्र.23: कृषी पदवी
किंवा समतुल्य
24. पद क्र.24: विज्ञान,कृषी, वाणिज्य, किंवा वाडःमय
शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित/सांख्यिकी विषयासह पदवी
25. पद क्र.25: (i) 50% गुणांसह B.A/B.Sc/B.Com (ii) B.Ed
(iii) 03 वर्षे अनुभव
26. पद क्र.26: विधिद्वारे
संस्थापित विद्यापीठाची पदवी.
27. पद क्र.27: 10वी उत्तीर्ण +स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा
समतुल्य किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी डिप्लोमा पदव्युत्तर पदवी
28. पद क्र.28: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन 120
श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40
श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि.
वयाची अट: 25 ऑगस्ट 2023 रोजी,
[मागासवर्गीय: 05
वर्षे सूट]
1. आरोग्य सेवक (महिला):
18 ते 42 वर्षे
2. आरोग्य सेवक (महिला)
मागास प्रवर्ग: 18 ते 45 वर्षे
3. आरोग्य सेवक (पुरुष):
18 ते 47 वर्षे
4. पर्यवेक्षिका: 21 ते 40
वर्षे
5. उर्वरित इतर पदे: 18 ते
40 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ:₹900/-, माजी सैनिक: फी
नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25
ऑगस्ट 2023 (11:59 PM)
Post a Comment