KV Balvatika
केंद्रीय विद्यालयातील बाल वाटिका-3 ऑनलाइन नोंदणी सुरु .. त्वरा करा ...
केंद्रीय विद्यालयातील बाल वाटिका-3 चे सत्र 2023 - 24 चे
प्रवेश 6 जुलै 2023 ते 18 जुलै 2023
या कालावधीत ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेद्वारे केले जातील.
बाल वाटिका 3 मध्ये प्रवेश घेण्यासाठी 31 मार्च 2023 पर्यंत मुलाचे
किमान वय 5 वर्षे असणे आवश्यक आहे. केवळ 6 वर्षांखालील
विद्यार्थीच प्रवेशासाठी पात्र असतील.
ऑनलाइन प्रवेशासाठी Click Here
	
	याप्रकारची माहिती मिळविण्यासाटी ग्रुप जॉईन करा  
	
	
	Join Now
	
	
	
	
	..... 
	
	
	|
	
	


Post a Comment